स्थुलता चे कारण काय असते ?
Answers
Answered by
0
Answer:
शरीरात प्रमाणाबाहेर वसा-ऊतकाची ( मेद चरबी ) निर्मिती होत असलेल्या अवस्थेस स्थूलता म्हणतात. या स्थितीची सर्व-साधारण कल्पना शरीराच्या वजनावरून येऊ शकते. उंची व वजन यांमधील संबंध दाखविणार्या तक्त्यात दिलेल्या वजनाच्या सरासरीपेक्षा सु. २० प्रतिशत अधिक वजन असणारी व्यक्ती स्थूल म्हणता येते.
Similar questions
Biology,
1 month ago
Math,
3 months ago
History,
3 months ago
Math,
10 months ago
Social Sciences,
10 months ago