स्थानिक परंपरा आणि त्यातील पर्यावरण संरभणाला अनुकुल असलेल्या प्रतांचा अभ्यास करणे
Answers
Answer:
उद्योगाची स्थापना करण्यासाठी विभागीय नकाशाचे पुस्तक ः- पर्यावरण व्यवस्थापन साधन -
भारतासारख्या देशांमध्ये औद्योगिक विकास ही एक अत्यावश्यक वाईट गोष्ट आहे. औद्योगिकीकरणाचा परिणाम म्हणून धोकादायक कचरा उत्पन्न होतो आणि त्यामुळे पर्यावरणाचे प्रदुषण उत्पन्न होते त्यामुळे पर्यावरणाला वाढता धोका उत्पन्न झालेला आहे. मानवी वस्त्या, जंगले, पाण्याच्या संस्था आणि हवा या प्रदुषणासाठी जास्त संवेदनशील असतात आणि प्रदुषणामुळे त्यांच्या श्रेणीमध्ये घट होऊ शकते. त्यामुळे या संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात बाहेर सोडण्यात येणार्या द्रवाचे / स्त्रावाचे प्रमाण नियंत्रण करणार्या संस्थाकडून केले जाते आणि जेथे उद्योग सुरु करावयाचा आहे ती जागा स्वच्छ केली जाते. परंतु यामुळे उद्योग प्रदुषण निर्माण करणार नाही याबाबत खात्री देता येत नाही. तसेच प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी जी साधने उद्योगांमध्ये वापरली जातात ती प्रदुषण नियंत्रण मंडळाने सुचीत केलेली असतात, अशी साधने सर्व कालावधी मध्ये त्याचे काम करु शकणार नाहीत किंवा त्यांच्या अपेक्षीत क्षमतेच्या स्तरावर काम करु शकणार नाहीत.
उद्योगामुळे पाण्याच्या प्रदुषणामुळे पाण्याच्या कोणत्या संस्थेवर परिणाम होऊ शकेल तसेच त्यातून बाहेर पडणार्या स्त्रावामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होईल यावर उद्योगाची जागा अवलंबून असते.त्याचा परिणाम म्हणून निसर्गाचे संतुलन बिघडू शकते. या प्रश्नावर भविष्यामध्ये तोडगा काढण्यासाठी एम पी सी बी ने केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि जी टी झेड जर्मन टेक्नीकल को ऑपरेशन जर्मनी यांचे बरोबर, राज्यामध्ये र् र् उद्योगांच्या स्थापनेसाठी विभागीय नकाशाचे पुस्तक र् र् तयार करण्यासाठी सहकार्य करार केलेला आहे. आणि याला पर्यावरण व्यवस्थापन क्षमता बांधणी प्रकल्पा अंतर्गत जागतीक बँकेने आर्थिक सहाय्य केले आहे.
उद्योगांच्या स्थापनेसाठी विभागीय नकाशाचे पुस्तक तयार करुन वाचावयास सोपे असणारे नकाशे तयार करुन त्यामध्ये विभाग आणि जिल्ह्यातील पर्यावरणाचे वर्गीकरण आणि विविध ठिकाणांचे / जागांचे प्रदुषण होण्याची शक्यता आणि शक्य असणार्या पर्यायी जागा हे सर्व त्यामध्ये दाखविण्यात आले आहे.
विभागीय नकाशाचे पुस्तक
उद्योगांच्या स्थापनेसाठी विभागीय नकाशाचे पुस्तक तयार करुन वाचावयास सोपे असणारे नकाशे तयार करुन त्यामध्ये विभाग आणि जिल्ह्यातील पर्यावरणाचे वर्गीकरण आणि विविध ठिकाणांचे / जागांचे प्रदुषण होण्याची शक्यता आणि शक्य असणार्या पर्यायी जागा हे सर्व त्यामध्ये दाखविण्यात आले आहे.
हेतू
जिल्ह्यातील पर्यावरणाचे विभाग पाडणे आणि वर्गीकरण करणे.
उद्योगाच्या स्थापनेसाठी ठिकाणांचा शोध घेणे आणि
उद्योगांच्या स्थापनेसाठी ठिकाणांचा शोध घेणे आणि शोधलेल्या ठिकाणांसाठी योग्य अशा उद्योगांचा शोध घेणे.
अत्यावश्यक
विभागीय नकाशाच्या पुस्तकात ङ्गक्त पर्यावरणाच्या दृष्टीकोनातुनच विचार केलेला आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी, आर्थिक बाबी जशा की - कच्च्या मालाची उपलब्धता, अंतीम उत्पादनासाठी बाजारपेठ, पाणी पुरवठा, वीज, मजुरांची उपलब्धता इ. गोष्टी आणि पर्यावरणाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. उद्योगांच्या स्थापनेसाठी उपलब्ध असणार्या उत्कृष्ट आर्थिक बाबींचा विचार करुन उद्योगांसाठीच्या ठिकाणांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यानंतर जी ठिकाणे उद्योगांसाठी योग्य आहेत त्याबाबतीत उद्योग आर्थिक आणि पर्यावरण या दोन्ही बाबींचा विचार करेल. पर्यावरणाच्या बाबींचा विचार केला नाही तर थोड्या काळासाठी जास्तीत जास्त ङ्गायदा मिळू शकतो परंतु पर्यावरणाच्या बाबींचा विचार केल्यास जास्तीत जास्त मोठ्या कालावधीसाठी कमीत कमी नुकसान होते. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणाच्या प्रमाणांमध्ये जास्तीत जास्त कडकपणा आणला जात आहे. प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी उद्योगांना प्रचंड प्रमाणात गुंतवणुक करावी लागत आहे, काही वेळा उद्योगांवर याचा प्रचंड बोजा पडत आहे व नियंत्रक करणार्या अधिकार्यांनी उद्योग बंद करावयास लावण्याचा धोका जास्तीत जास्त वाढत आहे. म्हणून पर्यावरणाचा विचार करुन त्यावर आधारित विभागीय नकाशाचे पुस्तक बनविणे हे योग्य आणि न्याय्य आहे.
Explanation: