Geography, asked by gurbakshsingh2314, 5 hours ago

स्थानिक वेळ मध्यान्ह वरुन निश्चित केली जाते

Answers

Answered by naikarpita77
3

Answer:

१) स्थानिक वेळ मध्यान्ह वरुन निश्चित केली जाते.

उत्तर :- पृथ्वीवर सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळा बदलत असतात , त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो . म्हणून ०° रेखावृत्तावरील वेळ म्हणजेच ग्रीनीचमधील वेळ आपण जागतिक प्रमाणवेळ म्हणून वापरतो . परंतु आपण एखाद्या देशात असल्यावर आपल्याला मध्यान्हावरून स्थानिक वेळ ओळखणे सोयीस्कर असते , त्यामुळे स्थानिक वेळ विचारली असता , स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते .

I hope this helps you.

Thanks You !!!

Similar questions