Geography, asked by santhoshvijayam3935, 3 days ago

सिंदू नदीच्या दोन उप नाद्यांचे नावे

Answers

Answered by madhursawalkar
1

Answer:

झेलम , चिनाब, रावी (परुष्णी), बियास आणि सतलज सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. याच्या व्यतिरिक्त गिलगिट, काबूल, स्वात, कुर्रम, टोची, गोमल, संगर इत्यादी अन्य उपनद्या आहेत

Similar questions