India Languages, asked by shrushtik85, 6 months ago

संदेश तयार करूया.
दवाखाना वा दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात, त्या वाचा, त्यांवरील मजकूर
खालील
रिकाम्या पाट्यांवर लिहा.​

Attachments:

Answers

Answered by nikhil355740
27

Answer:

दवाखान्याच्या परिसरात स्वच्छता ठेवा.

स्वच्छता पाळा हिवताप टाळा.

कृपया दवाखान्याच्या परिसरात शांतता ठेवा.

Similar questions