India Languages, asked by ABCDEF1231, 1 year ago

संदेशवहनाचे महत्त्व लिहा . (4 गुणांसाठी )

Answers

Answered by Ggargisharma2
7
kayche mahatv kadhl nahi

Ggargisharma2: i dont know yarr
Answered by AadilAhluwalia
26

संदेशवहन म्हणजे एक संज्ञा, जी निरोप व बातमी देण्यासाठी व घेण्यासाठी वापरली जाते.

संदेशवहनाचे अनेक साधने आहेत. त्यात मुख्य म्हणजे पोस्ट सेवा, दूरध्वनी, रेडिओ आणि इंटरनेट.

संदेशवहन सेवा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण अनेक लोकांशी संवाद साधू शकतो. कोणताही महत्वाचा संदेश देण्यासाठी संदेशवहनाची साधने उपयोगी ठरतात. जगाच्या पाठीवर घडणारी घटना आपल्याला आपल्या घरात पहिल्या मिळते, ते फक्त संदेशवहनामुळे.

Similar questions