स्थायी भाव काय असतो ?
Answers
Answered by
2
Answer:
मनुष्यामध्ये असणाऱ्या संस्कार रुपी भावाला ' स्थायी भाव ' असे म्हणतात ..
उदा . प्रेम , उत्साह , शोक , विस्मय , भय ,हास्य , राग इत्यादी ...
धन्यवाद ....❤️
सहकार्य करा ...
जय महाराष्ट्र .....❤️
Similar questions