Geography, asked by rajeshwarivijay2600, 1 year ago

स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा परीणाम वर टिप लिहा.

Answers

Answered by tommy000
0

in which standard do u learn?????

i will answer you in comments......

Answered by Hansika4871
1

स्थलांतर म्हणजेच एका ठिकाणी कडून दुसरीकडे वळणे. सहजासहजी लोक एका वस्तीमधून दुसऱ्या वस्तीत स्थलांतर करतात.

स्थलांतराचा लोकसंख्येवर खूप मोठा परिणाम दिसून येतो. समजा जर भारतातून लोके यूएसए मध्ये स्थलांतर करायला लागली तर नक्कीच व्यवसायाची लोकसंख्या वाढते, आणि त्याचा परिणाम यु एस ए च्या नोकरीन वर येतो. शिवाय आर्थिक समस्या पण उद्भवतात. आणि वाधील लोकसंख्येमुळे तिकडच्या रिसोर्सेस वर पण फरक पडतो.

Similar questions