Art, asked by ahirevijay936, 3 months ago

संदर्भासहित स्पष्टीकरण

आजि सोनियाचा दिवस | दृष्टी देखिलें संतास|
जीव सुख झाले | माझे माहेर भेटले​

Answers

Answered by heets514
4

Answer:

संत सेना महाराजांनी संतांच्या भेटीने होणारा आनंद कसा वर्णिला आहे?

उ. संत सेना महाराजांना इतर संत भेटले की खूप आनंद होत असे. म्हणून जेव्हा ते संतांना पाहतात तेव्हा त्यांना तो दिवस सोनियाचा व खूप भाग्याचा वाटे. ते इतर संतांना आपले माहेर समजून त्यांची सेवा करत. ते म्हणतात की माहेर भेटले की ते सुखी होत. इतर संतांचे सदाचरण पाहून त्यांचा शीण जाई. साधू संत घरी येत तो दिवस म्हणजेच दिवाळी व दसरा असे मानून ते त्यांची सेवा करत व त्यांना त्यात आनंद होई.

Similar questions