India Languages, asked by sunitakadam0045, 8 months ago

सुंदर हात गोष्ट लेखन


Answers

Answered by subratakolay1
2

Answer:

"सुंदर हात"

वर्गात शेवटचा तास होता मॅडमने रोजच्या अभ्यासाव्यतिरिक्त सहज मुलांना विचारले, कोणाचे हात सर्वात सुंदर आहेत ? प्रत्येकजण आपलं हात पाहू लागले. उद्या प्रत्येकाने तयारीने या. आपण नंबर काढू..

कोणी हातावर मेहंदी काढली, कोणी नेलपॉलिश, तर कोणी कामच केलं नाही हात मऊ सुंदर राहावं म्हणून दुस्पा दिवशी सगळ्यांची गडबड चालू होती मॅडमना हात दाखवण्यासाठी....

मैडमने शेवटच्या बाकावर हात लपवत बसलेल्या एका मुलीचा धरून म्हणाल्या "हेच ते सुंदर हात".

ते पाहून एक मुलगी म्हणाली, तिचे हात इतके खाडबडीत आहेत. कसे तरी दिसताहेत तरी तिचा नंबर

कसा काढला तुम्ही ? त्या म्हणाल्या, सुंदर दिसणारे नाही तर ... 'काम करणारे हात खरे सुंदर असतात,

-----------------------------------

hope it helps....

Answered by saloniverma6231
0

Answer:

ududjsjsgsnsyzzsbdbd dbhdjd djjdjd. djjdnd jdndb djdbdkd ndbbdd. djjdndnd

Similar questions