Hindi, asked by ajarchit8007, 2 months ago

२) 'सुंदर शब्दांचे घर' यांचे वर्णन कवीने कसे केले आहे? ते तुमच्या शब्दात लिहा​

Answers

Answered by JagdishRabad
10

Explanation:

कवीच्या मते , घर म्हणजे एक आनंदी वास्तू आहे . घरातील व्यक्ती एकमेकांना लळा लावतात . प्रेम करतात . आपल्या शिक्षणाची सुरुवात घरातूनच होते . कसे वागावे , दु : खाशी कसे लढावे हे सगळे आपल्याला घरच शिकवते . आई , आजी , आजोबा यांच्या प्रेमळ सहवासातच घराचे ' घरपण जपले जाते . अशाप्रकारे , कवी ' घराविषयी'ची आपुलकी या कवितेतून व्यक्त करतो .

Answered by yogitatade2
0

Answer:

this is your answer

I hope u understand

Attachments:
Similar questions