Math, asked by ranjeetbaravkar, 4 months ago

११. सौदर्यशास्त्रीय ग्रंथ व सौदर्यमीमांसक यांच्या जोडया लाथा
अ) सौंदर्यमीमांसा
i) प्रभाकर पाध्ये
ब) सौंदर्य आणि साहित्य
1) शरदचंद्र मुक्तिबोध
क) सौंदर्यानुभव
iii) रा.भा. पाटणकर
ड) सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य iv) बा.सी. मर्नेकर
१२. चॉम्स्कीने सांगितलेला भाषेचा सर्वात महत्वाचा गुणधर्म कोणता?
अ) आनुवंशिकता
ब) सामाजिकता
क) यादृच्छिकता
ड) मिर्मितीशीलता
१३. तौलनिक साहित्याभ्यासाचे कार्य कोणते?
अ) भिन्न भाषांतील साहित्याचा अभ्यास.
ब) एका साहित्याचा दुसऱ्या साहित्यावरील प्रभाव अभ्यासणे.
क) एका साहित्याकडून दुसऱ्या साहित्याने केलेल्या स्वीकाराचा अभ्यास करणे.
ड) दोन साहित्यांची तुलना करुन त्यांतील सरस-नीरस ठरविणे.
१४. स्त्रीत्वाची संकल्पना (नाजुक, गोड, लाजरी, विनयशील, कर्तव्यदक्ष गृहिणी इ.) हा
समाज व संस्कृती यांनी घडविलेला एक साचा आहे; या साच्याचे खरे स्वरुप लपवून
त्याला स्त्रीचा स्वभाव मानण्याची चाल पुरुष खेळत असतो.
अ) संपूर्ण विधान चूक ब) संपूर्ण विधान बरोबर
१५. 'गझल' हा मूळचा कोणत्या भाषेतील काव्य प्रकार आहे?
अ) उर्द्ध
ब) हिन्दी
क) अरबी
ड) फार्शी
१६. पुन:प्रत्ययाची उपपत्ती कोणी मांडली?
अ) कृ.पा. कुलकर्णी ब) वा.म. जोशी क) श्री व्यं, केतकर ड) ना.सी. फडके
१७. सौंदर्यावर निष्ठा आहे. या अर्थाने मी सौंदर्यवादी आहे. जीवनसापेक्ष समीक्षा ही
सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवहाराशी संबंध ठेवते व एवढया अर्थाने मी मार्क्सवादी
आहे' असे कोणत्या समीक्षकाने म्हटले आहे?
अ) दि.के. बेडेकर ब) श्री.क. कोल्हटकर क) वा.म. जोशी ड) वा.ल. कुलकर्णी​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

kon sa story se hai

Step-by-step explanation:

make it brainliest answer please please please please make it brainliest answer please

okkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk

okkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk

good morning

Similar questions