Math, asked by kanchanyadav3654, 1 year ago

संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा.
(1) तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे.
(2) तो बाण विषम अंकावर स्थिरावणे.
(3) बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे.
(4) बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे.

Attachments:

Answers

Answered by mukesh777
3

1) 1/8

2) ४/८

विषम अंक 4 हैं

3) 6/8 = 3/4

2 पेक्षा जास्त 6 अंक है

4) 8/8 = 1

9 पेक्षा कम अंक 8 है

Similar questions