History, asked by kaverishinde2308, 1 month ago

सिंध प्रांत इंग्रजांना का महत्वाचा वाटत होतं​

Answers

Answered by sanchu5235
25

Answer:

व्यापारी व लष्करीदृष्टया इंग्रजांना सिंध महत्वाचा वाटत होता . त्यामुळे बेंटिकने तेथील अमीरांशी घनिष्ठ संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला . त्यासाठी र्बोड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष लॉर्ड एलेनबरो याने सुचविलेल्या योजनेनुसार कार्य करण्याचे त्याने ठरविले .

Similar questions