संधी सोडवा :
1) निष्कारण ______+_______
2)नभांगण ________+________
3)दुर्जन __________+________
4)वाङ् मय_________+_______
Answers
Answer:
1) निष्कारण = निः + कारण
2) नभांगण = नभ + अंगण
3) दुर्जन = दुः + जन
4) वाङ्मय = वाक् + मय
Explanation:
1) निष्कारण = निः + कारण
इथे 'विसर्ग संधी' होते. म्हणून, 'निः' हा विसर्ग जोडल्याने 'ष्' हे व्यंजन तयार होते.
2) नभांगण = नभ + अंगण
इथे 'स्वर संधी' होते. इथे 'नभ' या शब्दातील अकार 'अ' पुढील शब्दातील 'अंगण' मधील 'अ' शी जोडला जातो. म्हणून, 'भा' असा 'आकार' तयार होतो. ( अ + अ = आ )
3) दुर्जन = दुः + जन
इथे 'विसर्ग संधी' होते. म्हणून 'दुः' हा विसर्ग जोडल्याने 'र्' हे व्यंजन तयार होते.
4) वाङ्मय = वाक् + मय
इथे 'व्यंजन संधी' होते. इथे 'ङ्' हे 'क' वर्गातील 'अनुनासिक' आल्याने 'क' वर्गाचे पहिले अक्षर म्हणजेच 'क' वापरावे लागते. म्हणून, 'ङ्' या अनुनासिकाचे 'म' मध्ये रूपांतर होते.
Answer:
1.nis+aakran
2. nibh+aangan
3.da +aurjan
4.van +may
Explanation:
may be it helps you
please follow