साधनानंवरुन प्रकार कसे पडतात?
Answers
Answered by
1
Answer:
१) ऱ्हस्व स्वर
ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. उदा. अ, इ, उ, ऋ, लृज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हठस्व स्वर असे म्हणतात.उदा. अ, इ, ऋ, उ
२) दीर्घ स्वर
ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो, म्हणजे उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. उदा. आ, ई, ऊज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
३) संयुक्त स्वर
दोन स्वर एकत्र येऊन बनवलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात. उदा. 1. ए = अ + इ/ई 2. ऐ = आ + इ/ई 3. ओ = अ + उ/ऊ 4. औ = आ + उ/ऊ
Similar questions