History, asked by sangitabondre10, 1 month ago

साधनांवरून प्रकार कसे पडतात​

Answers

Answered by BlackBroSmart
4

Answer:

साधनाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात=

लिखित साधने- पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकलिके, आत्मचरित्रे

मौखिक साधने- लोकगीते, पोवाडे, ओव्या, लोककथा

भौतिक साधने- वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके.

Explanation:

hope it will help you!

Similar questions