साधनांवरून प्रकार कसे पडतात ?
Answers
Answered by
1
मौखिक साधने उदाहरणार्थ-लोकगीते, पोवाडे, ओव्या, जात्यावरील गीते, संतवाणी, परंपरागत सांगत असलेल्या गोष्टी कहाणी इत्यादी.
मौखिक साधने उदाहरणार्थ-लोकगीते, पोवाडे, ओव्या, जात्यावरील गीते, संतवाणी, परंपरागत सांगत असलेल्या गोष्टी कहाणी इत्यादी.भौतिक साधने उदाहरणार्थ लेणी, राजवाडी, स्तंभ लिखित साधने-शिलालेख, ग्रंथ, काव्य, ताम्रपट, ताम्रपट म्हणजे तांब्या वरती लिहिलेले लेख, शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेले लेख.
Similar questions