Science, asked by hemant12085, 2 months ago

संवेग म्हणजेकाय? या राशीची SI व CGS पध्दतीतील एकके लिहा.​

Answers

Answered by simarjit493
113

Answer:

मापन

वस्तुमान ही एक मूलभूत भौतिक राशी आहे. वस्तुमानाचे आंतरराष्ट्रीय गणना (SI) पद्धतीतील एकक किलोग्रॅम असून, सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद (CGS) पद्धतीतील एकक ग्रॅम आहे.

वजनाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर CGS पद्धतीतील एकक डाईन हे आहे. परंतु दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात. वस्तुमान माहीत नसलेल्या वस्तूचे वस्तुमान मोजतांना ज्याचे वस्तुमान निश्चितपणे माहीत आहे अशा पदार्थाशी त्याची तुलना करून वस्तुमान ठरवले जाते.

Explanation:

Answered by DevendraLal
1

संवेग म्हणजेकाय? या राशीची SI व CGS पध्दतीतील एकके लिहा.​

  • मोमेंटम एक भौतिकी शब्द है जो किसी वस्तु के पास गति की मात्रा को संदर्भित करता है। गति एक स्पोर्ट्स टीम की है जो बढ़ रही है। जब कोई वस्तु गति (गतिमान) में होती है, तो उसे संवेग कहा जाता है।
  • यदि द्रव्यमान किलोग्राम में मापा जाता है और वेग मीटर प्रति सेकंड में मापा जाता है, तो गति को एसआई इकाइयों में किलोग्राम मीटर प्रति सेकंड (किलोग्राम/सेकेंड) में मापा जाता है।
  • यदि द्रव्यमान ग्राम में है और वेग सेंटीमीटर प्रति सेकंड में है, तो गति को ग्राम सेंटीमीटर प्रति सेकंड (gcm/s) में cgs इकाइयों में मापा जाता है।

Similar questions