"संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती
असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने
होते", हे विधान कोणत्या नियमाशी संबधित आहे?
न्युटनचा पहिला नियम
न्युटनचा दुसरा नियम
संवेग अक्षय्यतेचा नियम
न्युटनचा तिसरा नियम
6:46PM
Answers
Answered by
0
Answer:
न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम
संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. ... ही संवेगाची उदाहरणे आहेत.
Similar questions