Science, asked by shindedarshan7707, 1 day ago

संवेगचि व्याख्या लिहा ?​

Answers

Answered by nihaltamboli37
0

Answer:

जेव्हा आपण एका वस्तूचे वस्तुमान आणि वेग एकत्र करतो तेव्हा आपल्याला संवेग नावाची एक नवीन राशि मिळते, जी न्यूटनने सांगितली होती. संवेगाला दिशा आणि परिमाण दोन्ही असते. वेगाची दिशा ही त्याची दिशा असते. जेव्हा बाह्य असंतुलित बल वस्तूवर कार्य करते तेव्हा त्याची गती बदलते आणि त्यानुसार त्याचा संवेग पण बदलतो.

Similar questions