Hindi, asked by sindrela38, 6 months ago

' स्वागत करण्या वसंत ऋतुचे रंग उधळले दिशादिशांना , बेरड कोरड इथली सृष्टी , घेऊन आली ती नजराना ' या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा . ​

Answers

Answered by ektagudadhe2002
11

Answer:

Explanation:

स्वागत करणया वसंत ऋतूचे रंग उधढले दिशा- दिशाना बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा

Answered by rajraaz85
1

Answer:

वरील काव्यपंक्ती ह्या ललिता गादगे या कवयीत्रीच्या उजाड उघडे माळरानही या कवितेतील आहेत.

Explanation:

कवयित्री वसंत ऋतुच्या आगमनाने निसर्ग किती सौंदर्यपूर्ण झालेला आहे तसेच वातावरण कसे बदलले आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात.

वरील ओळींच्या माध्यमातून कवयित्री सांगतात की वसंत ऋतुच्या आगमनासाठी दिशा दिशां मध्ये म्हणजे चारही दिशांमध्ये रंग उधळलेले आहेत. सर्व सृष्टीचाच जणू रंग पालट झाला आहे. संपूर्ण सृष्टी अगदी कोरड झालेली होती पण तीच सृष्टी वसंत ऋतुच्या आगमनाने बहरून आली आहे . ती सृष्टी जणू वसंत ऋतूच्या माध्यमातून काही नजराणा घेऊन आली आहे असे भासते.

वसंत ऋतू मुळे पृथ्वीवरचे झालेले बदल कवयित्री आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडतात. वसंत ऋतूच्या आगमनासाठी निसर्गातील अनेक गोष्टींमध्ये बदल कसे झाले आहेत ते आपल्या कवितेच्या माध्यमातून कवयित्री सांगतात.

Similar questions