स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी essay marathi
Answers
Answer:
माझी आई - मराठी निबंध -
माझी आई - मराठी निबंध -स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी essay marathi
कुटुंब म्हंटल की वेगवेगळी नाती ही आलीच. पण माझ्यासाठी सर्वात जवळच असं नातं म्हणजे माझी आई.
लहापणापासून आपल्याला जसजशी जगाची ओळख व्हायला सूरू होते तेव्हा सर्वात पहिला आपण ज्या व्यक्तीला आपलं म्हणून ओळखू लागतो ती व्यक्ती म्हणजे आपली आई असते.
आई मग ती कोणाची का असो ती नेहमीच खूप महत्वाची व्यक्ती असते. अशीच माझी आई ही माझ्यासाठी आहे. माझी आई ही वरकरणी दिसताना चारचौघींसारखीच एक सामान्य स्त्री दिसते परंतु ती माझ्यासाठी खूप विशिष्ट व्यक्तिमत्व असलेली स्त्री आहे.
माझ्या आईचे बालपण एका छोट्याशा खेड्यातले आहे. लहानपणापासून तिला शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे घरातील आणि शेतातील काम करता करता तिने तिचे शालेय शिक्षणही चांगले पुर्ण केले आहे. पहिलापासूनच आईला काटकसर आणि निटनिटकेपणाची खूप आवड आहे. त्यामुळे तिने ही सवय मलाही लहानपणापासूनच लावली आहे.
Explanation:
वरील निबंध संपूर्ण वाचण्यायासाठी कृपया आमच्या ब्लॉगला भेट दया. येथे आपल्याला हा निबंध व अजूनही अनेक प्रकारचे उपयुक्त निबंध वाचायला मिळतील.
www.sopenibandh.com