Art, asked by vishvajeetbhosale07, 1 month ago

स्वामी विवेकानंद च्या अंतस्त अग्नी का प्रदीप्त झाला?​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२) हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.[ संदर्भ हवा ]

Similar questions