स्वामी विवेकानंद यांचे गुण सांगा
Answers
Answered by
0
Answer:
स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२, जन्म: नरेंद्रनाथ दत्त) हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले. तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा (शिकवण, पद्धती) परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली....
Answered by
0
Answer:
स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२, जन्म: नरेंद्रनाथ दत्त) हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले. तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा (शिकवण, पद्धती) परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली.
Similar questions