India Languages, asked by janvibhatiya, 1 month ago

स्वातंत्र्य चळवळीचा 75 वा उत्सव
essay in marathi and plz give in proper way proper language ​

Answers

Answered by jenwahlang533
0

Answer:

स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.[१] ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Similar questions