Geography, asked by Shipri6024, 10 months ago

स्वातंत्र्य काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले

Answers

Answered by kangdami1808
2

Answer:

Explanation:

खाजगी गुंतवणुकीची कमतरता ही मोठी समस्या होती. त्याकाळचे सर्वात मोठे २० उद्योगपती जाणून घेतल्यास माझा मुद्दा कदाचित पटू शकेल. भारतातील सर्वात मोठे उद्योगपती होते टाटा. परंतू तत्कालीन कायदे आजच्यासारखे शिथिल नव्हते. मूलभूत गोष्टींचे उत्पादन, दळणवळण, धरणे बांधकाम, विद्युत निर्मिती, रस्ते बांधणी, शिक्षण व्यवस्था सुधारणे, खाजगी उद्योगास मदत करण्यासाठी वित्तसंस्था उभारून त्यांचे सबलीकरण करणे ………… वगैरे.

महात्मा गांधी नसते तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याची अवस्था काय असती?

महात्मा गांधी यांचे कोणते निर्णय भारत देशाला घातक ठरले?

आपण स्वतंत्र आहोत काय? मग हे कोणते स्वातंत्र मागितले जात आहे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीत काय योगदान आहे?

ब्राह्मण भारतात कोणत्या प्रदेशातून आले?

भारताला स्वातंत्र्य मिळण्यास उशीर झाला का?

भारत स्वतंत्र झाला नसता तर?

भारत देशाला हिंदुस्थान हे नाव कोणी दिले?

काही लोकांना वाटते की महात्मा गांधीजींमुळे भारताला स्वातंत्र्य मिळायला वेळ लागला आहे. यावर तुमचे मत काय आहे?

भारतातील धार्मिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जात आहे असे आपणास वाटते का?

महात्मा गांधी व स्वातंत्रवीर सावरकर यांचे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे लक्ष होते भले त्यांचे मार्ग वेगळे असतील, तरीही समाजात अशा लोकांबद्दल दुमत का?

भारतासमोर कोणती सर्वात मोठी समस्या आहे?

देशातील सर्व समस्यांचे मूळ कारण काय आहे?

आपल्या देशाला भारत हे नाव केव्हा आणि कसे पडले?

कोरोनानंतर जगातील पटलावरील भारत कसा असेल?

Similar questions