-) स्वातंत्र्योत्तर काळावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख राजकीय घटना कोणत्या त्या घटनांविषयी माहिती सविस्तर स्पष्ट करा?
Answers
Answered by
16
Answer:
स्वातंत्र्योत्तर काळावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख राजकीय घटना कोणत्या त्या घटनांविषयी माहिती सविस्तर स्पष्ट करा?
Explanation:
स्वातंत्र्योत्तर काळावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख राजकीय घटना कोणत्या त्या घटनांविषयी माहिती सविस्तर स्पष्ट करा?
Answered by
13
Answer:
- १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
- भारताची फाळणी झाली आणि भारत धार्मिक व्यवस्थेच्या आधारावर विभागला गेला.
- स्वातंत्र्यानंतर देशामध्ये अनेक प्रकारच्या धार्मिक, जातीय दंगली झाल्या.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या इतर सदस्यांनी मिळून भारतीय राज्यघटनेची स्थापना केली.
- भारताने राज्यघटनेचा स्वीकार करून भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आला.
- त्यानंतरच्या काही कालावधीत भारताला वेगवेगळ्या युद्धांना सामोरे जावे लागले.
- भारत पाकिस्तान व भारत चीन युद्धामुळे भारतातील अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम झाला.
- भारताच्या विकासासाठी व संरक्षणासाठी काही क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आल्या. त्यामुळे जगाला देखील भारताची क्षमता लक्षात आली.
- भारतामध्ये अनेक अशा स्वायत्त संस्थांची स्थापना करण्यात आली.
- समाजातील प्रत्येक जात व धर्म ला न्याय मिळण्यासाठी राज्यघटनेत तरतूद करण्यात आली.
Similar questions