History, asked by parthwankhede21, 1 day ago

(४) स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.​

Answers

Answered by nishukhyalia84
3

Answer:

(४) स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. (५) इंग्रजांनी भारतीय उद्योगधंदयांवर जाचक कर बसवले. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (१) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याम

Answered by johandamian776
1

Answer:

(४) स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. 

➤उत्तर➤ इंग्रजी सैन्याचे लष्करातील प्रमाण वाढवण्यात आले. इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणूका महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आल्या. तसेच तोफखाना पूर्णपणे त्यांच्याच ताब्यात ठेवण्यात आला. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात पुन्हा उठाव करणार नाहीत म्हणून स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.

Similar questions