History, asked by patilsanika1721, 16 days ago

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर कोणती आव्हाने होती​

Answers

Answered by shripadrsonawane
35

Answer:

भारतीय संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न, फाळणीतून निर्मित िहसाचार व निर्वासितांच्या समस्या, नवजात राष्ट्राची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, कमालीचे आíथक मागासलेपण, गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, सामाजिक मागासलेपणा, विज्ञान-तंत्रज्ञानाचा अभाव, शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, कृषी क्षेत्राच्या समस्या अशी अनेक आव्हाने

Similar questions