स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा
Answers
Explanation:
आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो
स्वातंत्र्यपूर्व काळात देखील अशा प्रकारच्या अंधश्रद्धा भारतामध्ये अस्तित्वात होते अंधश्रद्धा मुळेच भारतभूमी पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या जोखडात मध्ये बंदिस्त झालेली होती अशा अंधश्रद्धा मुळे भारतीय समाज जीवनावर समाज मनावर विपरीत परिणाम झाल्यामुळे भारत भारताची शौर्य परंपरा भारताची तरुण पिढी ही बंदिस्त होऊन गुलामगिरी मध्ये खितपत पडलेली होती
Answer:
स्वातंत्र्यपूर्व काळात देखील अंधश्रद्धा भारतामध्ये अस्तित्वात होती. अंधश्रद्धा मुळे भारतियांना इंग्रजांची गुलामगिरी सहन करावी लागली . अशा अंधश्रद्धा मुळे भारतीय समाजाच्या जीवनावर व मनावर विपरीत परिणाम झाल्यामुळे भारताची परंपरा,शौर्य ,व भारतातील तरुण पिढी बंधिस्थ होऊन गुलामगिरी करत होती.