Hindi, asked by prabhakarpawar249, 7 months ago

स्वातंत्र्यवीर सैनिकांची माहिती​

Answers

Answered by sonijaiswal7737
1

Answer:

mala nahi mahit

uttar kay ahe te

Answered by ramxeroxvelachery
3

Answer:  Brainliest

सशस्त्र लढाईचे शिकष घेतलेले व गरज पडल्यास लढाईत भाग घेणाऱ्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. शस्त्रधारी सैनिक हे पोटासाठी आणि ज्या राष्ट्राने भरती केले आहे त्या राष्ट्रासाठी लढतात. सैनिकांना विविध शस्त्रे वापरण्याचे आणि लढाईच्या तंत्राचे प्रशिक्षण दिलेले असते.. आधुनिक सैनिक बंदूक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतात. काही वेळा सैनिक भाड्यानेही उपलब्ध होतात.

शांततेच्या लकाळात सैनिक लढाईखेरीज अन्य कामेही करतात. त्याच्या कामाप्रमाणे सैनिकांना विविध नावांनी ओळखले जाते. उदा० रेड गार्ड, सैनिकी पोलीस, बॉर्डर सिक्युरिटी पोलीस इत्यादी.

सैनिकांमध्ये पायदळ, अश्वदलाचे सैनिक, हत्तीवरचे सैनिक. उंटावरचे सैनिक, नौदलाचे सैनिक, रणगाड्यावरचे सैनिक आणि विमानदलाचे सैनिक असे प्रकार असतात. शिवाय शस्त्राच्या प्रकाराप्रमाणे भालाधारी, धनुर्धारी, गदाधारी, चक्रधारी, नांगरधारी, परशूधारी, तलवारधारी, कुकरीधारी, बंदूकधारी, मशीनगनधारी, गोलंदाज, वगैरे प्रकारचे सैनिक असतात.शिस्तबद्ध कवायती आणि एकसंघ हल्ला करणारे सैनिक सुमेरियन युद्धात होते. तसेच प्राचीन ग्रीस मध्येही यांचा वापर होत होता. हल्ली सर्वच देशांत कवायती सैनिकांच्या पलटणी असतात.

Explanation:

Similar questions