History, asked by kalevinayk86, 5 months ago


४. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढयाला कोणते नांव दिले

Answers

Answered by kavitap8627
5

Answer:

वर्ष १८५७ च्या भारतियांच्या स्वातंत्र्यलढ्याला इंग्रजांनी दिलेली शिपायांचे बंड, शिपायांची भाऊगर्दी ही सर्व नावे ठोकारून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे नाव प्रचलित केले. इंग्लंडमध्ये त्या शीर्षकाचा ग्रंथ त्यांनी वयाच्या पंचविशीत लिहिला.

Similar questions