स्वांतत्र्यपूर्वकाळात क्रीडा क्षेत्रात मोजक्या खेळांची नावे घेतली जायची. यात बदल करण्याचे काम काही खेळाडूंनी
केले. त्यामुळे खेळ आणि खेळाडू दोघेही मोठे झाले. यातील एक उदाहरण म्हणजे गीत सेठी होय. बिलियर्ड्स या
खेळाच्या स्नूकर या प्रकारात सेठी यांनी जागतिक प्रावीण्य मिळवते. वयाच्या १५ व्या वर्षी बिलिपर्दसची कुमार राष्ट्रीय
स्पर्धा त्यांनी जिंकली. पुढे राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धात त्यांनी अजिंक्यपदे मिळवली. जागतिक व्यावसायिक स्पर्धेत
पाच वेळा जागतिक हौशी बिलीय स्पर्धेत तीन वेळा त्यांनी विजेतेपद मिळवले या खेळाला त्यांनी लोकप्रियता
मिळवून दिली. वृत्तपत्रांमध्ये या खेळाच्या बातम्या छापून येण्यास सेठी यांचे कर्तुत्व कारणीभूत आहे. भारतातील
उद्योन्मुख खेळाडूंस त्यांनी नवे क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली. याच वर्षी
सुनील गावसकर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक शतकाचा विक्रम केला १९८५ मध्ये भारताने बेन्सन अॅड.हेजेस
क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. याचा परिणाम भारतातल्या सर्वच राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात क्रिकेट हा
खेळ खेळला जाऊ लागला.
प्रश्न-
ii. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील खेळाची स्थिती कशी बदलत गेली.
Answers
Answered by
0
Answer:
allowance do all aajkl so fill slslslKldpZjpgpdgopfopdgpokjlpggxgkx
Similar questions