World Languages, asked by shailanikam557722, 1 month ago

संवाद
काका : (दुकानदाराला) माझा किराणा माल झाला न काटून? आता मोठी प्लास्टिकची
पिशवी दया.
दुकानदार : थांबा हा, देतो.
माँ : दुकानदार काका, अजिबात प्लास्टिकची पिशवी देऊ नका त्यांना!
काका : का रे बाळा? या वस्तू घरी कशा नेऊ? मी प्लास्टिकच्या पिशवीचे जादा पैसे
देतो हवे तर
मी : प्रश्न पैशांचा नाही, काका! पर्यावरणाचा आहे.
दुकानदार : म्हणजे काय रे ?
मी : या प्लास्टिकच्या पिशव्या गटारात अडकतात,गटारे तुंबतात. रोगराई वाढते.
काका : एका पिशवीने काय आभाळ कोसळणार आहे?
मी : तसं नव्हे काका! हे पहा सगळ्यांनीच असा विचार केला, तर मग अनर्थ होईल.
काका : तो कसा रे बाळा?
मी : काका, तुम्हाला माहीत आहे का? प्लास्टिक खाऊन गुरेढोरे मरतात. समुद्रातील
जलचर मरतात. आपल्याला सुद्धा धोका निर्माण झाला आहे!
काका : असे का? बरे! मग वस्तू कशात घेऊ?
मी
काका..
दुकानदार :
मी : धन्यवाद काका! दोन्ही काकांना धन्यवाद!!
दोघे : तू कशाला धन्यवाद! आम्हीच धन्यवाद!​

Answers

Answered by geetasahurbl
0

Answer:

f sudden odd en is en is en of TV of TN ugg this oh TV of TV db JV TM oh TV db JV TN JV

Similar questions