संवाद लेखन इमारत व झोपडी
Answers
Answered by
2
Explanation:
I hope this answer help you
Attachments:
Answered by
4
★ झोपडी व इमारत यांच्यातील संवादलेखन:
झोपडी : मला साधेपणाने राहायला आवडते.
इमारत : तुला दारिद्र्यात राहायची सवय आहे का? माझ्याकडे सगळं आहे. मी खूप थाटात आहे.
झोपडी : मोठेपणाचा बडेजाव काही कामाचा नाही. तू स्वतःला कैद करून जागतोस आणि मी निसर्गाच्या सानिध्यात.
इमारत : तू खोट्या स्वभावाची आहेस. माझ्याकडे मऊ बिछाना आणि झुंबरांचा लखलखाट आहे.
झोपडी : पण ह्या सगळ्या नाशिवंत गोष्टी आहेत. मनाचे समाधान हेच खरे वैभव आहे. तुझ्याकडे येण्या जाण्याचा कायम मज्जाव असतो आणि चोरांची कायम भीती असते मनात.
इमारत : हो ग त्याचा तर मी विचारच नाही केला
झोपडी : हरकत नाही तसही आपलं काम एकाच आहे. माणसांना निवारा देणं.
इमारत : खरे आहे तुझे. तू सांगितल्या त्या गोष्टींचे मी आचरण करील.
धन्यवाद...
Similar questions