India Languages, asked by anillaygude98, 1 month ago

संवाद लेखन करा.
वाहतूक हवालदार आणि
विद्यार्थी​

Answers

Answered by yanishkagauravlunkad
1
Hey mate myself yanishka nice to meet u
Answered by mad210216
1

संवाद लेखन

Explanation:

वाहतूक हवालदार व विद्यार्थी मधील संवाद:

  • वाहतूक हवालदार: ए मुला, तुझी बाईक बाजूला थांबव रे.
  • विद्यार्थी: काय झाले सर? मला कशाला थांबवले?
  • वाहतूक हवालदार: हेलमेट न घालता बाईक चालवत आहेस आणि विचारतो मला कशाला थांबवले?
  • विद्यार्थी: सर, हेलमेट न घातल्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आता मला जाऊ द्या.
  • वाहतूक हवालदार: फक्त माफी मागून काम होणार नाही, तुझ्या गाडीचे पेपर व लाइसेंस दाखव.
  • विद्यार्थी: आता माझ्याकडे गाडीचे पेपर नाही आहेत सर, परंतु हा बघा माझा लाइसेंस.
  • वाहतूक हवालदार: ठीक आहे, परंतु असे हेलमेट न घालता बाईक चालवणे किती धोक्याचे आहे माहीत आहे ना तुला?
  • विद्यार्थी: हो सर मला हेलमेटचे महत्व माहीत आहे. मी रोज हेलमेट घालूनच बाईक चालवतो. परंतु, आज घाईघाईत हेलमेट घालायला मी विसरलो. कृपया करून मला आता जाऊ द्या.
  • वाहतूक हवालदार: ठीक आहे. या वेळी मी तुला जाऊ देतो, पुन्हा अशी चूक करू नको.
  • विद्यार्थी: धन्यवाद सर!
Similar questions