संवाद लेखन लिहा:-
' आजोबा व लहान मुलगा यांच्यात ' कोरोना ' या
विषयी झालेली संवाद लिहा.'
plz answer this I will follow and mark as brainliest
Answers
Answered by
6
Answer:
आजोबा आणि लहान मुलगा यांच्यात मोबाईल वरून संवाद होतो.
आजोबा: अरे, बाळा कोरोना संबंधी खूप वेळा लॉकडाऊन पडले आहे. जपून काळजीपूर्वक रहा..
मुलगा:. हो,बाबा आम्ही सगळे खूप काळजी घेतोय.तुमच्याकडे कसा आहे कोरोणा..?
आजोबा: अरे, आमच्याकडे जास्त नाही पसरला पण काळजी वाटतेय रे मला तुमचीच. तुम्ही ही जपून रहा. बाहेर पडताना मास्क लावा. योग्य ती काळजी घेत चला.भारत सरकार आपल्या पाठीशी आहे.
मुलगा:. हो बाबा. तुम्ही ही काळजी घ्या. तब्येतीला जपा. आजी कशी आहे पत्राने कळवा...
धन्यवाद..!
hope this will help you...
Plz mark as brainlliest..!
Similar questions