India Languages, asked by santoshvishwakarma19, 6 months ago

संवाद लेखन
व्यक्ती- सौरभ व त्याचे बाबा
उदा:- इंटरनेट-एक मायाजाल या विषयावर दोन व्यक्तींमधील संवाद लिहा.​

Answers

Answered by rupaliy639
41

बाबा:अरे! सौरभ काय करतोस?

सौरभ: काही नाही लॅपटॉप वर व्हिडिओज बघतोय.

बाबा: अरे हे चांगले नाही डोळे आपले खराब होतात इंटरनेट ही वस्तू चांगली नाही.

सौरभ: काय बाबा आताच्या काळात कोणी खेळत नाही मग आम्हाला वेळ घालवण्यासाठी इंटरनेटच उपयोगी पडतो.

बाबा: आमच्या काळात सगळेजण मैदानी खेळ खेळायचे पण तुम्ही मुलं आताच्या काळात घराच्या बाहेर पडतच नाही मग तुम्हाला मैदानी खेळ कसे जमणार इंटरनेट ही चांगली वस्तू आहे पण तिचा सारखा उपयोग करू नये ती जेवढी आपल्या शरीरासाठी चांगली आहे तेवढीच घातकही आहे म्हणून इंटरनेट हे एक वाईट साधन आहे.

सौरभ: हो बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणून मी आजपासून मैदानी खेळही शिकेन आणि थोडसं इंटरनेट ही वापरेन

Similar questions