History, asked by prasanna5906, 3 days ago

स्वादुपिंड ग्रथीचे कार्य कोणते? (a) पिष्टमय पदार्थाचे विघटन करणे (c) क्षार व प्रामुख्याने पाण्याचे शोषण करणे (b) स्निग्ध पदार्थाचे विघटन व पचन करणे (d) रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे​

Answers

Answered by preeti353615
2

Answer:

(b)  स्वादुपिंड ग्रथीचे कार्य : स्निग्ध पदार्थाचे विघटन व पचन करणे  

Explanation:

  • स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव आहे.  
  • स्वादुपिंड ग्रंथीतून निर्माण होणारी द्रव्ये म्हणजेच पिष्टमय पदार्थ (carbohydrates), स्निग्ध पदार्थ (fats) आणि प्रथिने (protenis) पचनात महत्त्वाची भूमिका बजावतात.  
  • त्यामुळे स्वादुपिंड खराब झाल्यास पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात.
Similar questions