Hindi, asked by shreyashdalvi0001, 4 days ago

संवाद - वाढते तापमान या विषयावर बस लेवल मष्टीलदीक प्रवाशातील संवाद विवा।​

Answers

Answered by tripathiankita546
1

Answer:

यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे [[हरितगृह वायू परिणाम|हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे.

पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अश्याच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम (GREENHOUSE EFFECT) होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.

Similar questions