India Languages, asked by kotwalkushagra70, 11 months ago

संवादलेखन - तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाचे नियोजन करण्यासाठी तुमच्यात व वर्गशिक्षकांत झालेला संवाद लिहा.

Answers

Answered by Hansika4871
1

संस्कार भारती शाळेत दिनांक २३ ऑगस्ट रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरवले. संमेलन म्हटले की कार्यक्रम निश्चित करणे, जेवणाचे व्यवस्थापन इत्यादी ही कामे आलीच. हा संवाद प्रा मोरे आणि एक विद्यार्थी राम यांच्यामध्ये आहे.

राम: सर, गुड मॉर्निंग!

सर: गुड मॉर्निंग राम!

राम: २३ ऑगस्ट जवळ येत आहे सर

सर: हो हो मी तुझ्यावर कार्यक्रमाची जबाबदारी दिली आहे. मला काय काय कामे केलीस ते सांग जरा.

राम: हो सर तेच सांगायला आलो आहे मी.

रंगमंच सेट करण्यासाठी मी राजू भाई यांना सांगितले आहे, लायटिंग तसेच सुशोभीकरण तेच करतील.

सर: अच्छा अच्छा त्यांचे पैसे दिले आहेस का ?

राम: हो सर अडवन्स दिले आहेत. तसेच जेवणाची व चहा नाश्त्याची व्यवस्था क्रांती केटरार ह्यांना दिली आहे.

सर: खाणे वाया नाही जायला पाहिजे ह्याची काळजी घे!

राम: हो नक्की, अजून काही असेल तर मी तुम्हाला फोन करून संगीनाच.

Similar questions