History, asked by sohammali8, 5 months ago

४) संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व
शैक्षणिक हक्क दिले आहेत.​

Answers

Answered by rajendrapalkar
10

संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत बरोबर आहे

Answered by abhishekpehereabhi
3

Answer:

भारतात विविध धर्मांचे, पंथांचे, संस्कृतींचे आणि विविध भाषिक लोक राहतात. यातील अल्पसंख्य समूहांना आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा, आपली भाषा विकसित करण्याचा हक्क असला पाहिजे. , आपल्या शिक्षण संस्था स्थापन करता आल्या पाहिजेत. यासाठीच संविधानाने अल्पसंख्यांकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.

Similar questions