संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक का दिले आहेत?
Answers
Answer:
त्यांनी जिन्ना यांच्यासोबत पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचे सहकारी आणि भारतातील सर्वांत मोठे दलित नेते डॉ. आंबेडकर यांनी इशारा दिला होता.
पुढे आंबेडकर भारताचे तर जोगिंदरनाथ हे पाकिस्तानचे कायदेमंत्री बनले. काही वर्षांनी दोघांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
मंडल यांनी 8 ऑक्टोबर 1950 ला राजीनामा दिला तर आंबेडकर यांनी 27 सप्टेंबर 1951 ला राजीनामा दिला होता. मंडल यांनी निराशेतून राजीमाना दिला होता तर आंबेडकरांनी हिंदू कोड बिलावरून राजीनामा दिला होता.
मंडल पाकिस्तानचं संविधान बनताना पाहू शकले नाहीत. तर आंबेडकर यांनी 1950 ला भारताचं संविधान पूर्ण करण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली.
संविधानाचा मसुदा तयार झाल्यानंतर आंबेडकर यांनी हिंदू वारसा कायद्यानुसार मुलांसोबतच मुलींनाही संपत्तीत बरोबरीचा अधिकार देण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
जिन्ना यांचं 11 ऑगस्टचं भाषण आणि अल्पसंख्याक
इतिहासकारांच्या मते, 11 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानचे संस्थापक आणि गव्हर्नर जनरल मोहम्मद अली निन्ना यांनी संविधान सभेतील पहिल्या भाषणात धर्म आणि सत्ता वेगवेगळ्या राहतील, अशी घोषणा केली होती.
- हिंदू आता हिंदू असणार नाहीत, मुस्लीम मुस्लीम नसतील, धर्म हा एक खासगी बाब असेल, आपण अशा युगाकडे जात आहोत, जिथं कोणत्याही भेदभावाला जागा नसेल, कुणालाही जात किंवा धर्माच्या नावाने प्राधान्य दिले जाणार नाही, प्रत्येक जण देशाचा समान नागरिक असेल, असं जिन्ना यांनी म्हटलं होतं.
Explanation:
aachha So Sweet ...Likh feer bindhast