संविधानाने किती भाषांना मान्यता दिली आहे
Answers
उत्तर-
आतापर्यंत 22 भारतीय भाषेस संविधानात मान्यता मिळाली आहे. कोणत्या वेगळ्या राज्यांमध्ये बोलल्या जातात।
बहुतेक राज्यांमध्ये बोलली जाणारी हिंदी भाषा लाअधिकृत राजभाषाचा दर्जा देण्यात आली आहे.
परंतु आतापर्यंत कोणत्याही भाषेत राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला नाही.
अधिकृत भाषा खालीलप्रमाणे आहेत ...
(1) हिंदी
(2) आसामी
(3) उड़िया
(4) उर्दू
(5) कन्नड
(6) काश्मिरी
(7) कोकणी
(8) गुजराती
(9) डोगरी
(10) तमिळ
(11) तेलगू
(12) नेपाळी
(13) पंजाबी
(14) बंगाली
(15) बोडो
(16) मणिपुरी
(17) मराठी
(18) मलयाळम
(19) मैथिली
(20) संथली
(21) संस्कृत
(22) सिंधी
Explanation:
भारतात 22 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
आसामी
बंगाली
गुजराती
हिन्दी
कन्नड
काश्मिरी
मल्ल्याठी
मराठी
ओडिशा
पंजाबी
संस्कृत
तमिळ
तेलगू
उर्दू
सिंधी
मणिपुरी
नेपाळी
कोकणी
बोडो
संथाली
मेथिली
लडाखी.
पण यात कुठेही इंग्रजी भाषेचा नाव नाही आहे, तरी सरकार इंग्रजी भाषेचा वापर करते. ते कशा मुळे हे मला माहिती नाही, कोणाला माहिती असल्यास माहिती द्यावी.