History, asked by amaanjaved2556, 30 days ago

संविधानात बदल करण्याचा आधिकार कोणाला आगे?

Answers

Answered by kaminichauhan7570
2

Answer:

संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे ? कलम ३६८ (१) नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदी मध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गांनी या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ... १) घटना दुरुस्ती ची सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात संबंधित विधेयक मांडूनच करता येईल.

Explanation:

I hope it's helpful

Similar questions