History, asked by pradipgaikwad2847, 3 months ago

संविधानात्मक हक्क माहिती​

Answers

Answered by shravanvijaykar3
0

Explanation:

jjnvxryiknvfyjkjxd fjvdyujhdfyiknvxxg

Answered by raj5187
0

Answer:

आज बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. राज्यघटनेच्या निर्मितीत अनेकांचं योगदान आहे. पण मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे.

घटनेच्या अगदी सुरुवातीलाच मूलभूत हक्क आणि कर्तव्यं यांची माहिती दिली आहे. लोकशाहीत नागरिकांच्या हक्कांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो टप्पा पार पाडल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

Similar questions