संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय?
Answers
A
<b>धार्मिक<b> <b>स्वातंत्र्याचा<b> <b>हक्क:<b> भारत हे एक जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, हे आपल्याला माहीत आहे. मागील इयत्तांमध्येही हे आपण अभ्यासले आहे, परंतु त्यासंबंधी संविधानात काय लिहिले आहे हे जाणून घेण्याची तुम्हांला उत्सुकता असेल ना ? तर ते उल्लेख धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात आहेत. त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत.
धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत दोन बाबींना परवानगी दिली नाही.
(१) ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत. थोडक्यात, धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते.
(२) शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही.
mark it as brainliest answer
Answer:
संविधानाने दिलेल्या हक्कांचा भंग झाल्यास , त्या विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात