स्वाध्याय 8 std
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
(१) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी
हे शहर जिंकून घेतले.
(अ) व्हेनिस (ब) कॉन्स्टॅन्टिनोपल
(क) रोम
(ड) पॅरिस
(२) औदयोगिक क्रांतीला प्रारंभ
मध्ये
झाला.
(अ) इंग्लंड
(क) इटली (ड) पोर्तुगाल
(३) इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा
घालण्याचा प्रयत्न
याने केला.
(अ) सिराज उदौला (ब) मीर कासीम
(क) मीर जाफर (ड) शाहआलम
(२) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या
मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
(३) युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी
संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
दर्यावर्दी
कार्य
आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत
पोहचला.
ख्रिस्तोफर कोलंबस
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील
कालिकत बंदरात पोहचला.
उपक्रम
प्रबोधनकाळातील प्रसिद्ध चित्रकार, साहित्यिक,
शास्त्रज्ञ यांच्या कार्याविषयी संदर्भग्रंथ तसेच
आंतरजालाच्या साहाय्याने माहिती व चित्रे
मिळवून वर्गात प्रकल्प सादर करा.
२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) वसाहतवाद (२) साम्राज्यवाद
(३) प्रबोधनयुग (४) भांडवलशाही
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा,
(१) प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव
झाला.
Answers
Answered by
3
Answer:
ब
अ
अ
2.कारण ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टिनोपल हे शहर जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे मार्ग जात. तुर्कांना हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
3.नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर दोन खंडांमध्ये नव्या पर्वाला सुरवात झाली. यातूनच नव्या कंपन्या उदयास आल्या पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता . त्यामुळेच युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
Similar questions