स्वाध्याय
एका-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) अंगाची लाही लाही कशामुळे होते?
(आ) अवखळ वारा सुटल्यावर काय होते?
(इ) थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते ?
(ई) पाणपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात?
(3)
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात
इ
उ
Answers
Answered by
1
(अ) अंगाची लाही लाही कशामुळे होते?
➲ कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होते.
(आ) अवखळ वारा सुटल्यावर काय होते?
➲ अवखळ वारा सुटल्यावर पालापाचोळा धुळीबरोबर उडतो.
(इ) थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते ?
➲ रखरखत्या उन्हामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते.
(ई) पाणपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात?
➲ पाणपोईवर पाणी पिण्यास गरीब श्रीमंत दोन्हीही येतात.
(ङ) ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात
➲ रखरखत्या उन्हात रांजणातले थंडगार पाणी पिऊन सर्व तृप्त होतात म्हणून त्याला आशीर्वाद देतात.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answered by
1
Explanation:
please mark as best answer and thank me
Attachments:
Similar questions